100+ लग्नासाठी उखाणे | Marathi Ukhane For Marriage | Lagnasathi Ukhane

Marathi Ukhane For Marriage

खाली लग्ना साठी १०० पेक्ष्या जास्त मराठी उखाणे (marathi ukhane for marriage) लिहिले आहे जे तुम्हाला नक्की आवडणार, हे सर्व उखाणे एकदम नवीन आहे आणि नवरा-नवरी साठी खास बनवले गेले आहेत. जर तुम्हाला यांच्यात कोणते उखाणे ऍड करायचे असेल तर तुम्ही खाली कंमेंट करू शकता. हे लग्नातील उखाणे तुम्हाला नक्की आवडेल.

100+ मराठी कॉमेडी उखाणे 🤣

100+ नवरीचे उखाणे

100+ नवरदेवाचे उखाणे

100+ लग्नासाठी उखाणे - Marathi Ukhane For Marriage

5 + 4 इज इक्वल टु नाइन
..... इज माइन


अंथरली सतरंजी त्यावर पांघराली शाल
..... रावांच्या जीवनात ... राहील खुशाल


अत्तराचा सुगंध दरवऴ्ला चहुकडे
..रावांच्या नावाचा लौकिक होउ दे सगळिकडॅ


अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्


अबोलिच्या फुलाचा गंध् काहि कळेना
..........चे नाव घेण्यास शब्द काहि जुळेना


marathi marriage ukhane

अमुआ कि डाली पर बोले कोयलीया
......के संग बिते सारी उमरिया


आंब्यात आंबा हापुस आंबा
..........- चे नाव घेते तुम्हि थोड थांबा.


आकाशात चकाकतात तारे ,
समुद्रात झळकतात मोती
……. नी बनवलंय मला सौभाग्यवती


ईंन्द्रधनुष्य दिसतो जेव्हा असत् पावसात ऊन
... रावांच नाव घेते .... ची सुन्


कपात दुध दुधावर साय
.................... च नाव घेते .....-ची माय


कपाळावर लावले कूंकू लाल लाल,
.... च्या जीवावर आहे मालीमाल


काचेच्या बशित बदामचा हलवा
.......रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा


long ukhane in marathi for female marriage

काव्य आनि कविता सागर आणि सरिता
...चे नाव घेते तुमच्या करिता


केळ् देते सोलुन, पेरु देते चिरुन्
.......... च्या नावाने कुंकू लावते कोरुन्


कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
...... आहेत फार निस्वार्थी


क्रांतिकारकांनी देशासाठी जागृत ठेवला स्वाभिमान
........... रावांचा नाव सांगताना मला वाटतो अभिमान


खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड
..........-- रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोड


खण खण कुदळी मण मण माती मण मातीच्या उभारल्या भिन्ती, चितारले खांब;सासुबाईंच्या पोटी आक्काबाईंच्या पाठी उपजले राव,राव नाही म्हटलं,नाव नाही घेतलं;३२ पानं ३२ सुपारी तोंडात विडा बोलु कशी? सदर दाराची,नजर पुरुषाची सदरेला उभी राहू कशी?येत होते जात होते घड्याळात पाहात होते;घड्याळात वाजले तीन सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,.............ची वाट पाहाते सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,.....ची सुन्.


ग.दी. माडगुळकरांचे रामायण सुधीर फडक्यांनी गायिले
…...रावां करिता मी पुणे पाहीले


गंगेची वाळू चाळ्णीने चाळू
चलचल ....................-- आपण सारीपाट खेळू


गौतम ऋषी च्या शापाने अहिल्या झाली शिळा
.......... रावांना लावते कुंकुवाचा टिळा.


घास घ्यायला तयार आहे ....................-- लेक्
मोठा आ करते ..........- तु दुरुन फेक


चंदनासारखे झिजून करावी सर्वांची सेवा ,
...म्हणतात करु नको कधी दुसर्याचा हेवा


चान्दीच्या तबकात तुपाच्या फूलवाती
...रावाच नाव घेते ...च्या राती


चाफ्यांच्या फुलांचा दरवळला सुगंध
.......... रावांचा नावाजला गेला प्रबंध


जशी आकाशात चंद्राची कोर ..... पती मिळायला माझे नशीब थोर


जाऊनिया काश्मिरला साजरे केले हनिमुन,
... चे नाव घेते .... ची सुन.


marathi ukhane for love marriage

जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,
.... नी दिली मला दोन गोड मुले.


तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
...ना आवडते गावठी गुलाबाचे फुल


ताजमहाल बान्धायला कारागिर होते कुशल
..........-रावान्च नाव घेते तुमच्यासाथि स्पेशल


थोरातांच्या दुधावर येते जाड साय,
....... ना जन्म देणरी धन्य ती माय


दही,साखर,तुप...राव माला आवडतात खुप


नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी
तुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवित ...... च्या अंगणी


नाव घ्या नाव घ्या आग्रह् असतो सर्वान्चा,...
रावांचे नाव असते होथावर पण प्रश्न असतो उखाण्याचा


नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर


नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
.........तर आहेत माझ्या डाव्या खिशात


नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.....च नाव आहे लाख रुपये तोळा.


नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
.... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू


नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
........... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू


निरभ्र आकाशात चंद्राचि कोर
.....च नाव घेते भाग्य माझे थोर्


पंच पांडवाना वरून द्रौपदीने मिळविला मान पतिव्रतेचा
.......... रावांचा सवे संसार करते सुखाचा .


पतिव्रतेचा धर्म, नम्रतेने वागते
..... रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते.


पनिपुरि खाताना लागतो जोरदार थसका,
... ला आवडते बिस्कित ब्रितानिया मस्का - चस्का


modern marathi ukhane for male

पाकळी पाकळी उमलून होते कळीचे फुल
........-रावांच्या कर्तृत्वाला यशकिर्तिचि झूल


पाव शेर रवा पाव शेर खवा
...चे नाव घेते हजार रुपये ठेवा.


पुणे तेथे नाही काही उणे,
.... गेले गावाला तर घर होते सुणेसुणे


पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत आमचे फार नाजुक.


पुरनपोलि वरण साजुक तूप भातात
--च्या आवडिचे पदार्थ वाढ़ले चान्दिच्या ताटात


पोळी-भाजी नको, नको वरण-भात
..., पाव-भाजी खात, करू या छान बात


प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन आगळा,
....नी लाडु खावा एक सोबत सगळा


मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण
… रावांचे नाव घेते । ह्या घराची मी आहे सुगरण


मराठी भाषा महाराष्टाचि अस्मिता ...चे नाव घेते ...चि चारुता


माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले,
म्हणून ........ रावांची मी सॉभाग्यवती झाले


मानवाने करु नये कुणाचा हेवा ,
…...राव म्हणतात करावी सर्वांची निस्वार्थाने सेवा


मुबईची महालक्ष्मी, कलकत्याची कालिका,
...चे नाव घेते ...चि बालिका


मुर्तीकाराने घडवली सुंदर मुर्ती ,
……..रावांची वाढो सर्वदूर किर्ती


मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ
.......... मुळेच माझ्या जीवनाला अर्थ


मोह नसावा पैशाचा,गर्व नसावा रुपाचा
...ना घास घालते श्रीखंडपुरीचा


राजहंस पक्षी मोति पोवल भक्षि
..........चे नाव घेते सर्व आहेत साक्षि


राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा
... च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा


रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित
मागते आयु्ष्य ..........-- च्या सहीत


रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात,
..... रावांचे नाव घेते असु द्या लक्षात.


marathi ukhane for male marriage

वड्यात वडा बटाटावडा,
... मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा.


वर्षाकाठचे महिने बारा,
....या नावात सामवलाय आनंद सारा.


शब्दा शब्दानी बनते वाक्य
वाक्या वाक्यानी बनते कविता
.....माझे सागर मी त्यांची सरिता


शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
....च्या प्राप्तीने मम भाग्य उदयाला आले


संतांचे वाङमय म्हणजे 'सारस्वताचा सागर'
...आहेत प्रेमाचा आगर


संतांच्या वाणीत आहे 'सोनियांच्या (ज्ञानाच्या) खाणी',
.... आहेत माझे कुंकूवाचे धनी


संसाररूपी गाडीला सन्मार्गाचे रूळ ,दक्षतेचा सिग्नल ,
नात्या गोत्यांचे जंक्शन .......रावांच्या सहप्रवासात गाठते ध्येयाचे स्टेशन


संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा
..........-- रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा


संसाराच्या सारीपटावर पडले सॉभाग्याचे पान,
..... चा राहो चोहीकडे मान.


सांयकाळ्चे वेळी नमस्कार करते देवाला
..........-- रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला


सागवानी पेटीला सोन्याची चूक ,
..........रावांच्या हातात कायद्याचे बुक


साजुक तुपात , नाजुक चमचा ,
.......... चे नाव घेते आशिवाद आसुदे तुमचा


साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
.......... नाव घ्यायला आग्रह कशाला


साधी राहणी, उच्च विचारसरणी
याच तत्त्वाने वागेल ...ची गृहिणी


सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.


सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा ..........__ रावामुळेच लागला मला संसाराचा लळा.


सिद्धिविनायकाच्या देवळाला सोन्याचा कळस
.....याच नाव घ्यायला मला नाही आळस


सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
..........-- रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह


सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन,
...रावाचे नाव घेते ...ची सुन


सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा,
..... चे नाव घेऊन घेते मी रजा.


हरतालिकेनंतर येते गणेशचतुर्थी,
..... आहेत फार निस्वार्थी


हळद असते पिवळी , कुंकु असते लाल
हळद असते पिवळी , कुंकु असते लाल
…रावांची मिळाली साथ
झाले जीवन खुश हाल


हिमालयाच्या पायथ्याशि उतरल्या लतिका,
..........चे नाव घेते ......चि बालिका.


हिवाळ्यात् वाजते थंडी, उन्हाळ्यात् लागते उन,
...रावांचे नाव् घेते....ची सुन.


हुमायुनला राखी देउन कर्मावतीची भारतीय इतिहासात अमर झाली बंधुप्रिती,
हैदरभाईंना राखी बांधुनी ..... ची व माझी सफल झाली जीवन ज्योती.


श्रावणात पडतात सरीवर सरी
-----रावा्ंचे नाव घेते ---- हि बावरी


अमुआ कि दालि पर बोले कोयलिआ
......के सन्ग बिते सारि उमरिया


चान्दिच्या ताटात गाजराचा हलवा ,
--- रावांच नाव घेते सासुबाईना बोलवा.


गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट


हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात
---- बसले दारात मी जाऊ कशी घरात


हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे
....... चे नाव घेते सत्यनारायणापुढे


आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले
--- चं नाव घ्यायला --- अडवले


हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात परातीवर ठेवला भात,
भातावर वाढले तुप ते झाले खुप, म्हणून नेले पंढरीला, पंडुरंगाच्या दर्शनाला,
येताना आणले खण ३, आई म्हणे मला, नणंद म्हणे मला ---- म्हणे मी तुझ्यासाठी आणुन केला गुन्हा


रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित
मागते आयु्ष्य ----- च्या सहीत


संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव ------- ची जोडी


साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
--- नाव घ्यायला आग्रह कशाला


कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
..... आहेत माझे पूर्व संचित


वड्यात वडा बटाटावडा,
... मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा.


लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
.... च्या जीवावर कर्ते मी मजा.


भाजीत भाजी मेथीची,
......माझ्या प्रितीची.


सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.




Post a Comment

Previous Post Next Post