100+ मराठी कॉमेडी उखाणे 🤣 | Funny Marathi Ukhane | Comedy Ukhane Marathi

Comedy Ukhane Marathi

खाली लग्ना साठी १०० पेक्ष्या जास्त कॉमेडी मराठी उखाणे (comedy ukhane marathi) लिहिले आहे जे तुम्हाला नक्की आवडणार, हे सर्व उखाणे एकदम नवीन आहे आणि नवरा-नवरी साठी खास बनवले गेले आहेत. जर तुम्हाला यांच्यात कोणते उखाणे ऍड करायचे असेल तर तुम्ही खाली कंमेंट करू शकता. हे गमतीदार उखाणे तुम्हाला नक्की आवडेल.

100+ नवरीचे उखाणे

100+ नवरदेवाचे उखाणे

100+ लग्नासाठी उखाणे 


100+ मराठी कॉमेडी उखाणे 🤣 - Funny Marathi Ukhane

.........._ रावांनी लग्नात उडवल्या हजारांच्या नोटा
कारण त्यांचा बाप आहे मोठा … होऊ दे तोटा


Facebook वर ओळख झाली
Whatsapp वर प्रेम जुळले
… राव आहेत खरच बिनकामी
हे लग्न झाल्या नंतरच कळले


अधिक महिना ... उसका क्या है केहना ...
अधिक महिना ... उसका क्या है केहना ...
जावयाचा मान ठेवायचा अजून किती वर्ष ?
ह्या लोकांना अजून अक्कल का नाही येईना ?


आघाडीत बिघाडी
युतीत चाललये कुस्ती
…. रावांची कायमस्वरूपी
माझ्या हृदयात आहे वस्ती


आज आहे शनिवार
उद्या येईल रविवार
..........__ ची करते संसार
घडवू सुखाचा परिवार


आज सुरु होईल IPL-5 ची कम्माल
घरो घरी मग क्रिकेट चीच धम्माल
रोज संध्याकाळी घर होणार एक क्रीडांगण
कारण .................... आणि माझ्यात सुरु होईल भांडण


आला आला उन्हाळा ।
संगे घामाचा ह्या धारा …
.........._ रावांचे नाव घेते
लावून AC चा थंड वारा


आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
…. रावांचे नाव आयकायला
झालाय गांव गोळा सारा


इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच कवर
.....X.... याचं नाव घेते ..Y ...रावांची लवर


funny ukhane in marathi for female

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!


ईन मीन साडे तीन ...
ईन मीन साडे तीन ...
.........._ माझा राजा ....
मी झाले त्याची QUEEN !


ऍश्वर्या-अभिषेक यांची छान जमली जोडी,ईशा देओलने मारली यांच्याही पुढे उडी,
ईशा देओल उडी मारत पडल खड़्यात,ऍश-अभी अडकले नवरा-बायकोच्या नात्यात,


कपावर कप, सात कप, त्यावर ठेवली बशी,
मी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी.


funny ukhane in marathi for male

केळीच्या पानावर् पाय् ठेवु कशी लग्न नाही झाल तर नाव घेउ कशी


केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी
तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत
.............राव आहेत खूप हौशी ....


कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
...... आहेत फार निस्वार्थी


गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
... माझी बायको आहे मोठी लुच्ची


गाडीत गाडी डेक्कन क्वीन
……… आहे माझी ब्युटी क्वीन


गुलाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले
गुलाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले
.......... रावांशी लग्न करताच झाली मला ४ मुले


चंदनी पानात मुग्ध कळी हसली
...रावांच्या प्रेमात मी नकळत फसली


चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ


जीवन आहे एक अनमोल ठेवा,
...... आणतात नेहमी सुकामेवा.


जीवनाची मजा आधीच झाली आहे चाखून
कॉलेज मधली लफडी ठेवली सगळ्यांपासून झाकून...
........ शी लग्न केले ... फ़क़्त आई-वडिलांचा मान राखून…


टिक टिक वाजते डोक्यात …
धड धड वाढते ठोक्यात ।
…. रावांशी जुळली नाळ … संपेल अंतर झोक्यात


टीप टीप बरसा पानी
पानी ने आग लगायी
.........._ रावांशी लग्न करण्याची
लागली आहे भलतीच घाई


ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून
भरला १०० रु दंड …।
.........._ रावां ना भरवते Icecream चा घास
सांगा आहे कि नाही थंड ?


डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
…. रावांना पहिल्यांदा बघताच
झाला मला लवेरिया


funny ukhane in marathi

दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार
दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार
ह्या सोहोळ्याला लागली तुम्हा सर्वांची उपस्थिती
…………... रावांच्या साथीने मानते तुम्हा सर्वांचे आभार


दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा


देशालाला मिळाला नरेंद्र
राज्याला मिळाला देवेंद्र
…. रावांबरोबर जुळले नाते
जणू साची आणि इंद्र


द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते राखते तुमचा मान


धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
..... च्या जीवावर करते मी मजा.


नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,
......बाई लक्षात ठेवा,
अब कि बार मोदी सरकार.....!!!


नागा ला पाजत होते दूध आणि साखर
… रावांना आवडते फ़क़्त जॉनी वॉकर


निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
....रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास


परसात अंगण अंगणात तुळस
..........-- नाव घ्यायचा मला नाही आळस


पहिल्या धारच्या प्रेमाने साल
काळीज केले बाद
पहिल्या धारच्या प्रेमाने साल
काळीज केले बाद
मी पोरगी साजूक तुपातली
.........._ रावांचा लागलाय नाद।


पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,
........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.


पुन्हा आला सोमवार
सुट्टीवर करून पुन्हा एकदा मात
.........._ रावांचे नाव घेऊन
करू पुन्हा कामाला सुरुवात…


पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत आमचे फार नाजुक.


भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,
...च्या जीवावर करते मी मजा


मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण
… रावांचे नाव घेते । ह्या घराची मी आहे सुगरण


मनी नाही भाव ... म्हणे देवा मला पाव
मनी नाही भाव ... म्हणे देवा मला पाव
....... हेच माझे राव ... अब मेरा डोका मत खाव


marathi comedy ukhane

मला पाहताच होकार दिला
कारण त्यांना आवरला नाही माझा मोह
.........._ राव होते भलतेच घाईत
बहुतेक नया है वोह


महिला दिनी देते सर्वांना शुभेच्छा ..
महिला दिनी देते सर्वांना शुभेच्छा ..
..........__ ची ७ जन्म साथ लाभो
हीच माझ्या मनातील एकाच इच्छा …


मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी


मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,
-- हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर


मुंबईकरांची पहिली मोनो रेल धावली
जणू त्यांना देवीच पावली …
.......... ची जोडली प्रेमाची साथ
जशी ऊन आणि सावली


मेंदी रंगते हाती, वीडा रंगतो ओठी, रावांच नाव घेते तुमच्यासाठी


मोठा मुलगा श्मभु
******रावान्च्या नाकावर एवढा मोठा टेम्बु


मोदींने सुरु केले स्वच्छता अभियान
आणि आमच्या पदरात पडले …. चे ध्यान


मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......
आणि ....... रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..


येरे येरे पावसा ..
तुला देते पैसा ...
.......... संगे लगीन करिता
जमेल जोडी राम-सीते जैसा


लग्नात मागितला हुंडा एक खोक्का
..........-- रावांचे नाव घेते …
कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का !


लोकांच्या जीवावर ...
राजकारणी - बिल्डर खातात बसून ...
लोकांच्या जीवावर ...
राजकारणी - बिल्डर खातात बसून ...
.... रावांशी जोडले अधिकृत नाते
सर्व अनधिकृत नाती विसरुन।


वेरूळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर ..........__ आहे माझी सर्वांपेक्षा सुंदर


शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड
..........__ चे नाव घेते...
आमच्या प्रेमाला नाही कधी एंड…


श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
.... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.


संपली एका लग्नाची दुसरी गोष्ट..
संपली पिंजरा ची सुद्धा सीरिअल.
.........._ रावांचे नाव घेते
मला सासू हवी आहे च्या मुहूर्तावर…


सचिन एके सचिन...
त्याला नाही काही तोड...
.........._ चे नाव घेऊन
जिलेबीचा घास भरवते गोड.


सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून,
.....रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून्


सरतो आहे ग्रीष्म ऋतू
चाहूल देतो आहे वर्षा ऋतू
..........__ बरोबर संसार थाटला
लाभला सासू-सास्र्यांस एक सुंदर नातू


सर्वांच्या साक्षी ने
अग्नी ले फेरे घालते सात
जन्मो जन्मांचे नाते जुळले
मिळाली … रावांची साथ


साजुक तुपात , नाजुक चमचा , .... चे नाव घेते आशिवाद आसुदे तुमचा


सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.


सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.


स्टुलावर स्टूल बत्तिस स्तुल
………… राव एकदम ब्यूटिफुल


marathi ukhane for bride

हळद असते पिवळी , कुंकु असते लाल
हळद असते पिवळी , कुंकु असते लाल
…रावांची मिळाली साथ
झाले जीवन खुश हाल


हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर
.......... रावांची लग्न केले कारण
आली लहर केला कहर


होळी रे होळी ....
पुरणाची पोळी ....
.................... च्या पोटात
बंदुकीची गोळी …


ह्यांची लाडकी ह्यांची ह्यांची लाडकी
ह्यांची ह्यांची लाडकी मी …..
मला एकट्याला पाहून
गेले हे भलत्याच टोकाला


ह्याच दिवशी जन्मले ते थोर महापुरुष
बाबासाहेबांचा आशीर्वाद लाभला राहू सदैव खुश
अशा ह्या मंगला दिनी .. करितो आयुष्याची नवी सुरुवात
........................................- च्या संगे जडली सात जन्मांची साथ


Acer च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी ..........ला लागली .............ची लॉटरी.


काचेच्या ग्लासात कोकम सरबत
....रावांशिवाय मला नाही करमत


एक होति परि .....
नाव घेते आता जावा आपापल्या घरि


कपात दुध दुधावर साय
------ च नाव घेते ----ची माय


झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु,
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु


शंकराच्या पिंडींवर् नागोबाचा वेढा, हि माझी म्हैस आणि मी हिचा रेडा


तांदुळ निवडत बसले होते दारात
तांदुळ निवडत बसले होते दारात
ते पादले दारात नि वास आला घारात


मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
.... च नाव घ्यायला मला नाही आळस्.


एवढा मोठा वाडा , वाडया समोर विहिर , विहिरीत होता कोनडा , कोनाडयात होती कोरी पाटी , पाटीत काळी माती , मातीत पेरले गहु , गव्हाला टाकलं पाणी , म्हणुन फुटले कोंब , कोंब दिसतात हिरवे पण काढायला कशी जाऊ , माझ लग्नच अजुन झालं नाही तर नाव कुणाच घेऊ .


सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून,
.....रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून्


नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
.........तर आहेत माझ्या डाव्या खिशात


नुकताच सचीन आलाय सेंचुरी टाकून..
नुकताच सचीन आलाय सेंचुरी टाकून...आन्
बाबऊरावांचं नाव घेते चार गडी राखून!!!


ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत
... ला पाहून माझ डोक दुखत.


चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ


comedy marathi ukhane for male funny

काचेच्या बशित बदामचा हलवा
.......रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा


पाव शेर रवा पाव शेर खवा
.... चे नाव घेते हजार रुपये थेवा.


हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि ----
रावांचे नाव घेते ---च्या लग्नाच्या दिवशि


चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा


मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,
-- हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर


जुईचि वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघां वरति सगळ्य़ा च्य़ा नज्ररा


निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
....रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास


सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा...
सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा......
बेवड्यांमध्ये तसा आमचा बाबूराव बेवडा!!!!


कपावर कप कपाखालि बशि
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्ह्शी


नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर


इंद्रधनुचे असतात सात रंग, वर-वधुही सप्तपदीत असतात दंग.संगिताचे असतात सात सुर......राव् बसलेत माझ्यापाऩ दुर्


खोक्यत खोका टिव्हिचा खोका
खोक्यत खोका टिव्हिचा खोका
.... माझि मांजर मि तिचा बोका


अटक मट्क चांदणी चट्क,
.... ला म्हणा जळ्गांव मध्य़ै भटक


महादेवाच्या पिडिंवर बटाट्याची फोड्,...रावांना डोळे मारण्याची लई खोड्.


खण खण कुदळी मण मण माती मण मातीच्या उभारल्या भिन्ती, चितारले खांब;सासुबाईंच्या पोटी आक्काबाईंच्या पाठी उपजले राव,राव नाही म्हटलं,नाव नाही घेतलं;३२ पानं ३२ सुपारी तोंडात विडा बोलु कशी? सदर दाराची,नजर पुरुषाची सदरेला उभी राहू कशी?येत होते जात होते घड्याळात पाहात होते;घड्याळात वाजले तीन ......ची वाट पाहाते .....ची सुन्.


ठाण्याच्या मैदाणात ख़ेळत् होतो क्रिकेट, बघितल तिला आणि पड्ला माझा विकेट.


नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
...रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा


ऍश्वर्या-अभिषेक यांची छान जमली जोडी,ईशा देओलने मारली यांच्याही पुढे उडी,
ईशा देओल उडी मारत पडल खड़्यात,ऍश-अभी अडकले नवरा-बायकोच्या नात्यात,


टोपर्यावर टोपर रावाचे टोपर
माझ्याच नशिबात होते हे भैताड झापड.


सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.


लग्नात्त लागतात हार आणि तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे


सुंदर सुंदर हरीणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले ,
गटारात पडले की काय ?


रनवे वर प्लेन धावतात फास्ट,
--इज माय फस्ट आणि लास्ट


वन बोटल टू ग्लास ...राव् आमचे फस्ट क्लास्


भातुकलीचा खेल मांडला चुल आणि बोळक्यात
...च नाव घेतो मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात


अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सान्गु नका मि आहे कुमारिका


दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा


आंब्यात आंबा हापुस आंबा अन आमची.......
म्हणजे जगदंबा


चान्दिच्या ताटात फणसाचे गरे
राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे


केऴिच पान टर टर फाटत ...रावानच नाव घ्यायला मला कसतरिच् वाटत.


बागेत बाग राणीचा बाग...
बागेत बाग राणीचा बाग...
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!


सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकुन् ....चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन


हरे हरे भिंत पे बैठी एक पाल
हरे हरे भिंत पे बैठी एक पाल
ईकबाल मेरा टकल्या, उसके सर पे नही बाल.


पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,
........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.


केळीच्या पानावर् पाय् ठेवु कशी लग्न नाही झाल तर नाव घेउ कशी


साबुदाण्याच्या खिचडित टाकली मिरची पिकली
माझे राव आहेत अनपड आणि मीच आहे शिकली


ईथुन तिथुन पेरला लसुन ......
घेउन जाईन विमानात बसुन ....


साखरेचे पोते सुई ने उसवले,
.....ने मला पावडर लाऊन फसवले


मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी


सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.


परातित परात चान्दिचि परात,
....राव हागले दारात, जाऊ कशि घरात.


इज इक्वल टु नाइन
..... इज माइन


जीवन आहे एक अनमोल ठेवा,
...... आणतात नेहमी सुकामेवा.


गोव्याहून आणले काजू
गनपतरावान्च्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु


कपात कप बशीत बशी ||२||
.... माझी सोडुन बाकी सर्व म्हशी.


अंगणात पेरले पोतभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ


गोड करंजी सपक शेवाई ...... होते समजूतदार म्हणून ....... करून घेतले जावई


कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
...... आहेत फार निस्वार्थी


परसात अंगण अंगणात तुळस
----- नाव घ्यायचा मला नाही आळस


मोठा मुलगा श्मभु
******रावान्च्या नाकावर एवढा मोठा टेम्बु


खोक्यात खोका टि वी चा खोका,
खोक्यात खोका टि वी चा खोका
.......माझी मांजर मि बोका..


भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
...च्या जीवावर करते मी मजा


साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
--- नाव घ्यायला आग्रह कशाला


अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्


वड्यात वडा बटाटावडा,
... मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.


एक बाटली दोन ग्लास,
माझी बायको फर्स्ट क्लास.


काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत
--- राव गेले ऑफिसला मला नाही करमत


केलेीच पान चुरुचुरु फाटत ...
....रावाच नाव घेताना कस कस वाटत


इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!


मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली
श्रीखंडाचा घास देताना .... मला चावली.


नाहि नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चुका,
.....चे नाव घेतो
द्या सगळयाजणी एक एक मुका




Post a Comment

Previous Post Next Post