100+ नवरदेवाचे उखाणे | Marathi Ukhane for Male | Marathi Ukhane for Husband
खाली नवरदेव साठी १०० पेक्ष्या जास्त मराठी उखाणे (navardev ukhane) लिहिले आहे जे तुम्हाला नक्की आवडणार, हे सर्व उखाणे एकदम नवीन आहे आणि नावरदेवासाठी खास बनवले गेले आहेत. हे पुरुषांसाठी उखाणे तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्हाला कोणते उखाणे ऍड करायचे असेल तर तुम्ही खाली कंमेंट करू शकता.
100+ नावरदेवाचे उखाणे - Marathi Ukhane for Male
अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास
!!!!!
अग़ अग़ ..... खिडकी वर आला बघ काउ
घास भ्ररवतो जिलबी चा बोट नको चाउ
अभिमान नाही संपत्तीचा,गर्व नाही रूपाचा
... ला घास घालतो वरण-भात तूपाचा
अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा
आणि असेच सदैव …………...
आणि …………...च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा.
आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड
.... चे नाव आहे अमृतपेक्षा ही
गोड
आई-वडील, भाऊ बहीण, जणू गोकुळासारखे घर
.... च्या आगमनाने पडली त्यात
भर
आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
…………...चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी,
....ना घास भरवतो त्यातलीच चव
थोडी
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
सौ.....सोबत करतो मी लक्ष्मीपुजन
!!!!!
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
सौ.....सोबत करतो मी लक्ष्मीपुजन
!!!!!
उगवला रवी, मावळली रजनी
... चे नाव सदैव वसे माझ्या मनी
उभा होतो मळयात, नजर गेली खळयात
नवरत्नांचा हार ..........- च्या गळयात
उमाचा महादेव आणि सितेचा राम
... आलि जीवनी आता आयुषयभर आराम
कळी हसेल फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध
..... च्या सोबतीत, गवसेल
जीवनाचा आनंद
काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात
प्रथम दर्शनीच भरली .... माझ्या
मनात
काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट
हृदयातून
कृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास
..... ला देतो मी लाडवाचा घास
कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे,
...सह घेतले मी सप्तपदीचे
फेरे
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास मि देतो
...... ला श्रिखद चा घास
ग़जाननाच्या मन्दिरात सन्गिताचि गोडि सुखि थेवा गजानना -- चि जोडि
गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे
.... चे नाव माझ्या ओठी यावे
गाडीत गाडी डेक्कन क्वीन
……… आहे माझी ब्युटी क्वीन
गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
सौ....ने दिला मला प्रेमाचा साथ !!!!!
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ.....चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा
!!!!!
चंद्र आहे चांदणीचा सांगती
..... आहे माझी जीवन साथी
चंद्रा ला पाहून भरती येते सागराला
..... ची जोडी मिळाली माझ्या
जीवनाला
चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
सौ....चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!!
जगाला सुवास देत उमळली कळी
भाग्यने लाभली मला ... प्रेमपुतळी
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
..........__च्या गळ्यात मंगळसुत्र
बांधतो प्रेमाने.
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
.... च्या गळ्यात मंगळसूत्र
बांधतो प्रेमाने
जाईच्या वेणीला चांदीची तार
माझी ....म्हणजे लाखात सुंदर नार
जाईच्या वेलीला आलाय बहार,
.....ला घातला २७ फेब्रुवारीला हार
जाईजुईचा वेल पस्ररला दाट
...बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ
जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध
..... च्या सहवासात मी झालो धुंद
जीजाईसारखी माता, शिवाजीसारखा पुत्र
..... च्या गळ्यात बांधतो मी
मंगळसूत्र
जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारातसौ..... चा अर्धा वाटा
!!!!!
जीवनात मिळाला मनासारखा साथी
माझ्या संसार रथावर .... सारथी
जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,
.... नी दिली मला दोन गोड
मुले.
जो करील आदर पत्नीचा त्याचा संसार सुखाचा ,
संगम झाला कृष्णा कोयनेचा हा
खेळ ईश्वराचा ,
जेव्हा मन मोकळे झाले ……...चे,
तेव्हा पुष्पहाराने
स्वागत केले ……. चे.
ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,
...सहसंसारात सुखी
होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे.
झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो .......... -
.......... ची जोडी
तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
...ना आवडते गावठी गुलाबाचे
फुल
ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
................- चे नाव घेतो
तुमच्यासाठी स्पेशल
दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ..... च्या संग
!!!!!
दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
....चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो
..... रावान् चा पठ्ठा
दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ.....सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला
!!!!!
देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
.... चे व माझे जुळले
जन्मोजन्मीचे फेरे
देवळाला खरी शोभा कळसा ने येते
..... मुळे माझे गृहसौख्य दुणावते
देवा जवळ करतो मी दत्ताची आरती
.... माझ्या जीवनाची साराथी
देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ.....ने दिला मला पतिराजांचा
मान !!!!!
देवाला भक्त करतो मनोभावे वंदन
.... मुळे झाले संसाराचे नंदन
दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
.....चे नाव घेते / घेतो तुमच्या
आग्रहासाठी
दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ.....ची अखंड राहो
प्रीती !!!!!
नंदनवनात अमृताचे कलश
.... आहे माझी खूप सालस
नका करू आरडाओरड तुम्ही सर्व जणी
... आहे माझी खरंच पट्टराणी
नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व
... आहे माझे जीवन सर्वस्व
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
.....झाली आज माझी गृहमंत्री !!!!!
निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान
.....चे नाव घेऊन राखतो
सर्वांचा मान
निसर्गावर करू पाहत आहे आजच्या मानव मात अर्धांगिनी म्हणून
.... ने दिला
माझ्या हातात हात
नीलवर्ण आकाशातून पडती पावसाची सरी
.... चे नाव घेतो ... च्या घरी
पणिपुरि खाताना लागतो जोरदार थसका,
... ला आवडते बिस्किट ब्रितानिया मस्का
- चस्का
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
........ ची व माझी जडली प्रिती
पाटावर बसून ताटात तांदूळ पसरले
त्यावर सोन्याच्या अगंठीने .... चे
नाव लिहिले
पुढे जाते वासरू, मागून येते गाय
...ला आवडते नेहमी दुधावारची साय
प्रसन्न वदनाने आले रविराज ...
ने चालविला संसारात स्नेहचा साज.
फुलासंगे मातीस सुवास लागे,
.... नि माझे जन्मोजन्मिचे धागे.
बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास घालतो .........बोट नको चाउस
बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी
सौ..... आहे माझी अर्धांगिनी !!!!!
बहरली फुलांनी निशिगंधाची पाती
................ चे नाव घेतो लग्नाच्या
राती
भाजित भाजि पालक,
...माझि मालकिन अन् मि मालक !
भाजीत भाजी मेथीची,
......माझ्या प्रितीची.
मनी असे ते स्वप्नी दिस ओठी मी हे आणू कसे
...माझी नववधू शब्दात मी हे
सांगू कसे
मातीच्या चुली घालतात घरोघरी
..... झालीस माझी, आता चल माझ्या बरोबरी
मायामय नगरी, प्रेममय संसार
...च्या जिवावर माझ्या जीवनाचा भार
माहेश्वरी समाजात ऋषिपंचमीला बहिण भावाला राखी बांधुन करते भावाची आरती,
.....
ची आहे माझ्यावर खरीखुरी प्रिती.
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी
बबली आणि मी तिचा बंटी
मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली श्रीखंडाचा घास देताना
.... मला चावली.
मुखी असावे प्रेम हातामधे दया
... सोबत जोडली माझी माया
मुखी असावे प्रेम हातामधे दया
... जडली माझी माया
मोठ्यांसमोर सर्वच गोष्टींत मी झालो पास
....ला देतो गुलाबजामचा घास
मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा
................चे नाव घेतो नीट लक्ष
ठेवा
मोहमाया-स्नेहाची जाळी पसरली घनदाट
...... बरोबर बांधली जीवनगाठ
रंभा मेनका स्वर्गलोकीच्या अप्सरा
.....चा पायगुण शकुनी खरा !!!!!
रखरखत्या वैशाखात प्रेमाचा घुंद वारा
जीवनाचा खेळ समजला ... मुळे सारा
रुप्याचा लोटा सोन्याची झारी
असली काळी सावळी तरीही .... माझी प्यारी
रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठस
... ला पाहून सूर्य चंद्र हसे
रोज सकाळि उठुन पितो भरपुर पाणेी,
आसावरेी चे नाव घेता येते डोळ्यात
पाणेी..
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
....ची माझ्या र्हुदयात
कोरली गेली एकमेव फ्रेम.
लग्नाचा वाढदिवस करू साजरा ..... तुला आणला मोगार्याचा गजरा
लग्नात्त लागतात हार आणी तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे
वड्यात वडा बटाटावडा,
... मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.
वर्षाकाठचे महिने बारा, .
...या नावात सामवलाय आनंद सारा.
वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
सौ.....सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास !!!!!
वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर
............. आहे माझी सर्वापेक्षा
सुंदर
शंकरासारखा पिता अन् गिरजेसारखी माता .
... राणी मिळाली स्वर्ग आला हाता
शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
....च्या प्राप्तीने मम भाग्य
उदयाला आले
शेतात नांगरता नांगरता सापडली कवडी
.....................माझ्या
गुडघ्या एवढी
श्रावण जलधारांनी शांत होते धरती, .
.... च्या पुढे कर माझ्हे जुऴती
श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी
.... च्या साथीसाठी
केली लग्नाची तयारी
श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण
... ला सुखात तेवीं हा माझा पण
श्री गणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून
......माझ्या संसारात
आल्याने मी गेलो फुलून
संतांचे वाङमय म्हणजे 'सारस्वताचा सागर' ...आहेत प्रेमाचा आगर
संतांच्या अभंगात आहे 'अम्रूतवाणी ..म्हणते मधूर गाणी
संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती देवा सुखी ठेव ....................- ची जोडी
संसाररूपी सागरात पती पत्नीची नौका .
....चे नाव घेतो सर्व जण ऐका
संसाराच्या सागरात पतीपत्नी नावडी
...मुळे लागली मला संसाराची गोडी
संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!!
संस्कृत काव्यात श्रेष्ट आहे जयदेवाच गीतगोविंद,
……...च्या नावाचा लागलाय
मला छंद
सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात
.... चे नाव घेतो .... च्या घरात
समुद्रच्या काठावर मऊ मऊ वाळू ……. राव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू
सहानुभूतीच्या गुलाबी पाकळ्यात प्रेमाची भर पडताच, तयार होतो प्रेमाचा गुलकंद,
…………. नावातच सामावलाय माझा आनंद.
साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
.......... नाव घ्यायला आग्रह कशाला
सायंकळाच्या आकाशाचा निळसर रंग
पण ......असते घरकमात दंग
सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
सौ.....चे नाव घेताना मला होते ख़ुशी
!!!!!
सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
.....मिळाली आहे मला अनुरूप
सिद्धिविनायकाच्या देवळाला सोन्याचा कळस
.....याच नाव घ्यायला मला नाही आळस
सुराविना कळला साज संगीताचा,
………... नावात गवसला अर्थ जीवनाचा.
सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली
... राणी माझी घरकमात गुंतली
स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाने वाढवली शान
...... चे नाव घेतो ठेवून
सर्वांचा मान
हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
सौ.....चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी
!!!!!
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी .... च्या जीवनात मला आहे गोडी
हिरवळीवर चरते सुवर्ण हारिणी
... झाली आता माझी साहचारिणी
हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिली हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिली आणि देवा ब्राम्हणाच्या साक्षीने ........ माझी झाली.
संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
साथ आहे माझ्याबरोबर ......कांता
!!!!!
दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
....चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!
रंभा मेनका स्वर्गलोकीच्या अप्सरा
.....चा पायगुण शकुनी खरा !!!!!
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
.....चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!!
सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
....मिळाली आहे मला अनुरूप
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
.....झाली आज माझी गृहमंत्री !!!!!
दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ.....सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला
!!!!!
वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
सौ.....सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास !!!!!
दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ.....ची अखंड राहो
प्रीती !!!!!
जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारात सौ..... चा अर्धा
वाटा !!!!!
देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ.....ने दिला मला पतिराजांचा
मान !!!!!
बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी
सौ..... आहे माझी अर्धांगिनी !!!!!
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
सौ.....सोबत करतो मी लक्ष्मीपुजन
!!!!!
दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ..... च्या संग
!!!!!
गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
सौ....ने दिला मला प्रेमाचा साथ !!!!!
सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
सौ.....चे नाव घेताना मला होते
ख़ुशी !!!!!
अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास
!!!!!
चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
सौ....चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!!
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ.....चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा
!!!!!
इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ....चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!
हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
सौ.....चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी
!!!!!
Post a Comment