मराठी अंक १ ते १०० | Numbers in Marathi 1 To 100 With PDF Chart

या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी सादर करीत आहो मराठी अंक व त्यांची नावे १ ते १०० पर्यन्त (Marathi Number Names 1 to 100) . या आर्टिकल मध्ये तुम्हाला इंग्रजी अंकांची मराठी रूपांतरण मिडेल (numbers in marathi) आणि त्यांची मराठी नावे पण वाचायला मिडेल. 

Number Names In Marathi

सोबत तुम्ही १ ते १०० मराठी अंक pdf (1 to 100 Numbers In words in Marathi language pdf) पण आपल्या मोबाइलला मध्ये डाउनलोड करू शकता आणि वाचू शकता.Marathi Number Names 1 To 50


1 to 10 Numbers In Marathi

English Marathi Marathi Words
1 एक
2 दोन
3 तीन
4 चार
5 पाच
6 सहा
7 सात
8 आठ
9 नऊ
10 १० दहा


11 to 20 Numbers In Marathi

English Marathi Marathi Words
11 ११ अकरा
12 १२ बारा
13 १३ तेरा
14 १४ चौदा
15 १५ पंधरा
16 १६ सोळा
17 १७ सतरा
18 १८ अठरा
19 १९ एकोणीस
20 २० वीस21 to 30 Numbers In Marathi

English Marathi Marathi Words
21 २१ एकवीस
22 २२ बावीस
23 २३ तेवीस
24 २४ चोवीस
25 २५ पंचवीस
26 २६ सव्वीस
27 २७ सत्तावीस
28 २८ अठ्ठावीस
29 २९ एकोणतीस
30 ३० तीस31 to 40 Numbers In Marathi

English Marathi Marathi Words
31 ३१ एकतीस
32 ३२ बत्तीस
33 ३३ तेहेतीस
34 ३४ चौतीस
35 ३५ पस्तीस
36 ३६ छत्तीस
37 ३७ सदतीस
38 ३८ अडतीस
39 ३९ एकोणचाळीस
40 ४० चाळीस


41 to 50 Numbers In Marathi

English Marathi Marathi Words
41 ४१ एक्केचाळीस
42 ४२ बेचाळीस
43 ४३ त्रेचाळीस
44 ४४ चव्वेचाळीस
45 ४५ पंचेचाळीस
46 ४६ सेहेचाळीस
47 ४७ सत्तेचाळीस
48 ४८ अठ्ठेचाळीस
49 ४९ एकोणपन्नास
50 ५० पन्नास
Marathi Number Names 51 To 100


51 to 60 Numbers In Marathi

English Marathi Marathi Words
51 ५१ एक्कावन्न
52 ५२ बावन्न
53 ५३ त्रेपन्न
54 ५४ चोपन्न
55 ५५ पंचावन्न
56 ५६ छप्पन्न
57 ५७ सत्तावन्न
48 ५८ अठ्ठावन्न
59 ५९ एकोणसाठ
60 ६० साठ
61 to 70 Numbers In Marathi

English Marathi Marathi Words
61 ६१ एकसष्ठ
62 ६२ बासष्ठ
63 ६३ त्रेसष्ठ
64 ६४ चौसष्ठ
65 ६५ पासष्ठ
66 ६६ सहासष्ठ
67 ६७ सदुसष्ठ
68 ६८ अडुसष्ठ
69 ६९ एकोणसत्तर
70 ७० सत्तर
71 to 80 Numbers In Marathi

English Marathi Marathi Words
71 ७१
72 ७२ बाहत्तर
73 ७३ त्र्याहत्तर
74 ७४ चौर्‍याहत्तर
75 ७५ पच्याहत्तर
76 ७६ शहात्तर
77 ७७ सत्याहत्तर
78 ७८ अठ्ठ्याहत्तर
9 ७९ एकोण ऐंशी
80 ८० ऐंशी


81 to 90 Numbers In Marathi

English Marathi Marathi Words
81 ८१ एक्क्याऐंशी
82 ८२ ब्याऐंशी
83 ८३ त्र्याऐंशी
84 ८४ चौऱ्याऐंशी
85 ८५ पंच्याऐंशी
86 ८६ शहाऐंशी
87 ८७ सत्त्याऐंशी
88 ८८ अठ्ठ्याऐंशी
89 ८९ एकोणनव्वद
90 ९० नव्वद

91 to 100 Numbers In Marathi

English Marathi Marathi Words
91 ९१
92 ९२ ब्याण्णव
93 ९३ त्र्याण्णव
94 ९४ चौऱ्याण्णव
95 ९५ पंच्याण्णव
96 ९६ शहाण्णव
97 ९७ सत्त्याण्णव
98 ९८ अठ्ठ्याण्णव
99 ९९ नव्व्याण्णव
100 १०० शंभरNumber Names In Marathi 1 To 100 PDF Chart

१ ते १०० मराठी अंकी pdf (1 to 100 Numbers In words in Marathi language pdf) ला आपल्या मोबाइलला मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To Download

marathi number name 1 to 100 chart

तर हे होते संपूर्ण मराठी अंकी १ ते १०० (1 te 100 ank marathi) पर्यंत तुम्हाला हे माहिती कशी वाटली आम्हाला कंमेंट मध्ये सांगा आणि या आर्टिकल ला आपल्या मित्रां सोबत सहारे करा.

Read

मागणीपत्र लेखन | Magni Patra Lekhan In Marathi

बारा राशी नावे | Zodiac Signs In Marathi

Marathi Alphabets With PDF | मराठी मुळाक्षरे

आठवड्याचे वार इंग्रजीत आणि मराठीत | Days Of The Week In Marathi

Post a Comment

Previous Post Next Post